सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचा “साशंकित” कारभार ?

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून “टाळाटाळ” तर दुसरीकडे “बडतर्फ” कारवाईस तात्पुरत्या स्थगितीवर असलेल्या काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा घातला जातोय घाट..? मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत कोणती. भूमिका घेणार…प्रसाद गावडेंचा सवाल सिंधुदुर्ग…







