मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर कुडाळ येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष हेमंत…








