पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेर्सेबांबर्डे येथे एक पेंड माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण

कुडाळ : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा आज तेर्सेबांबर्डे गावातील रामेश्वर मंदिर मोदी साहेब यांना देश सेवा करण्यासाठी उदंड व निरोगी आयुष्य मिळावे यासाठी रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालून मंदिर परिसरात एक पेंड माँ के…