Category कुडाळ

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचाराची जबाबदारी असणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करून बडतर्फ करावे

राजशिष्टाचार तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी नेमकी कोणाची याची पडताळणी करुन पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी धाडस दाखवून कारवाई करावी – कुणाल किनळेकर सध्या देशात असणाऱ्या हाय अलर्ट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील भव्य…

अपघातात मुलीला गमावलेल्या अनिल माळवे कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे मंगळवारी झालेल्या अपघातात अणाव दाबाचीवाडी येथील अनुष्का अनिल माळवे (वय १८) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माळवे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज माजी आमदार वैभव नाईक यांनी अनिल माळवे यांच्या घरी भेट देत कुटूंबियांचे…

नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे करुन माजी सैनिकांचा सैन्यातील अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे…

बेकायदा वाळूविरोधात कुडाळ पोलिसांची कारवाई

कुडाळ : शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या उत्खनन केलेल्या वाळूची चोरी करून तिची विनापरवाना अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना कुडाळ पोलिसांनी दोन डंपरवर कारवाई केली. ही कारवाई पिंगुळी ते वडगणेश रेल्वे ब्रिज जवळ करण्यात आली. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून…

मुंबई गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे उभे करण्यात येणाऱ्या डंपरवर कारवाई करावी

प्रसन्ना गंगावणे यांचे कुडाळ पोलीसांना निवेदन.. कुडाळ : मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे डंपर पार्किंग करत आहेत.त्यामुळे तेथील वाहतूकीस व रहदारीस अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे.तरी लवकरात लवकर मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस…

कुडाळात लैंगिक अत्याचार प्रकरणी एकावर कारवाई

कुडाळ : शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या…

पांग्रड हायस्कूलची माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम

ब्युरो न्यूज: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पांग्रड हायस्कुलने आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमा यश प्राप्त केले आहे.प्रथम क्रमांक कुमारी. दिप्ती दिपक सातोसे,द्वितीय क्रमांक कुमार. शुभम राजाराम नाईक आणि तृतीय क्रमांक कुमारी. मोसमी…

कुडाळात डंपर वाहतुकीवर पोलिसांची कारवाई…

आठवडा बाजाराचे निमित्त… कारवाईचे कौतुक, पण सातत्य आवश्यक… कुडाळ : कुडाळच्या आठवडा बाजाराचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी आज मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या डंपर वाहतुकीवर कारवाई केली. कारवाई झालेले बहुतेक डंपर हे गोवा पासिंगचे आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यासमोरच वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर…

शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत

आ. निलेश राणे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय…

error: Content is protected !!