Category कुडाळ

कुडाळात परप्रांतीय कामगाराची मुजोरी

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंड भरण्यास नकार नगरपंचायत कर्मचारी व परप्रांतीय कामगार यांच्यात बाचाबाची कुडाळ : बसस्थानक समोर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने एका परप्रांतीय कामगाराला नगरपंचायत प्रशासनाने समज देत, दंड भरण्याची सूचना केली मात्र त्या कामगाराने दंड भरण्यास नकार दिला.…

कुडाळ शहरातील नालेसफाईचे काम अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या विशेष सूचना कुडाळ : कुडाळ शहरातील नालेसफाई व गटार सफाईचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून याबाबत कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी विशेष सूचना केल्या होत्या. येत्या काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच कुडाळ नगरपंचायतीने नालेसफाई…

गर्दीचा फायदा घेत युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

एस.टी. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला कुडाळ बसस्थानकातील घटना कुडाळ : कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा एका संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. सदर संशयित…

समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद कुडाळ येथे संपन्न कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या…

ओरोस सिंधुदुर्ग नगरीत रविवार १७ मे रोजी होणार “दर्पण” पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती “पत्रकारांना सवलतीच्या दरात हक्काचे घर” या पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप…

बांव येथे श्री देव सिद्धेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ : बांव येथील श्री देव सिद्धेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती बांव, मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ व बांव ग्रामोन्नती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय वार्षिक वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गुरुवार दिनांक १४ मे…

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व आरोग्य समिती सदस्य पदी रुपेश पावसकर यांची नियुक्ती

कुडाळ : नेरूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॅशिंग नेतृत्व रुपेश पावसकर यांची आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती व आरोग्य समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असून त्यांचे अभिनंदन करत असताना मतदारसंघातील लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ही…

कुडाळात पेट्रोलचा तुटवडा; वाहनचालकांची तारांबळ

कुडाळ : कुडाळ शहरात अचानक पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील चारही पेट्रोल पंपांवर सध्या पेट्रोल उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन…

पणदूर – कडावल मंडल आयोजित विशाल हिंदू संमेलन उत्सवात संपन्न

कुडाळ : मंगळवार दिनांक १२ मे २०२६ रोजी हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला पणदूर व कडावल मंडळातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला शिवाजी इंग्लिश…

जमिनीत पुरलेला मृत प्राणी आढळला

कुडाळ तालुक्यातील महामार्गापासून जवळच असलेल्या गावातील घटना संबंधित मृतदेह पाळीव की वन्य प्राण्याचा ? गूढ वाढले कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील कडावल रेंज अंतर्गत येणाऱ्या एका गावात जंगला नजिक जमिनीत पुरलेल्या अवस्थेत एक मृत प्राणी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली…

error: Content is protected !!