सलग सहा वर्षांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख सन्मा श्री संदेश नाईक यांच्या वतीने नेरुर गावातील १५० शेतकऱ्यांना सुधारित संकरित लावण्या जातीचे भात बियाण्यांचे मोफत वाटप…
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान कुडाळ प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंदावस्थेत असलेल्या कामांची दखल आ.निलेश राणे यांनी घेतली.दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात…
पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना गेल्या सोळा वर्षांची परंपरा कुडाळ : गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी…
आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश कुडाळ : एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या. सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या. मात्र, आज कुडाळ आगारात…
न्यायालयात हजर केले असता ११ जून पर्यंत पोलीस कोठडी कुडाळ : पिंगुळी काळेपाणी येथील घरफोडीसह अन्य पाच गुन्ह्यात सहभाग असलेला आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अंकुश घाडी (वय ३०) याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ११…
कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : पिंगुळी काळे पाणी येथे झालेली चोरी उघड झाली असून यामध्ये स्थानिकांचा हात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या चोरट्यांनी अजून ५ चोऱ्या केल्या असून याबाबतची माहिती पोलिस अधीक्षक देणार आहेत. कुडाळ पोलिसांच्या या…
कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण झाले आणि दळणवळण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली. एकंदरीत मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण हा कोकण विकासाच्या एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच मुंबई – गोवा महामार्गावर वसलेल्या वेताळ बांबर्डे गावातील बॉक्सवेल सध्या…
दहावी-बारावीतील गुणवंतांचा ग्रा.प तर्फे गौरव कुडाळ : हुमरमळा वालावल गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिकप्राप्त आहे. गाव विकासाच्या कामांमध्ये आघाडीवर आहे तसे शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव उज्वल करा असे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले. हुमरमळा वालावल ग्रामपंचायत…
पिंगुळी येथील बंद घरातून तब्बल १ लाखांचा ऐवज चोरीला कुडाळ : कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला २४ तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरटयांनी चोरी केली आहे. या घरफोडीत…
आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश प्रवाशांना मिळणार नव्या लालपऱ्या कुडाळ : एस. टी. बस आगारामध्ये नव्या लाल परी गाड्या याव्यात म्हणून गेले अनेक दिवस मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी ही मागणी काही दिवसातच पूर्ण केली त्यामुळे…