कुडाळ बस स्थानकातील सुविधांवर चर्चा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या…
शहरात वीज वाहिनीवरील झाडे हटवली मदत कार्याबद्दल नागरिकातून समाधान कुडाळ : मंगळवारपासून पडत असलेल्या वादळी पावसाने कुडाळ तालुक्यातही दाणादाण उडाली. जनजीवन विस्कळीत झालं. कुडाळ शहरात ठिकठिकाणी झाड विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत ठाकरे सेनेची शिव आपात…
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही रस्ता केला पूर्ववत कुडाळ : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरातील भैरववाडी येथे भागीरथी कॉम्प्लेक्सच्या बाजूला झाड रस्त्यावर कोसळले होते. या झाडाबरोबर विजेच्या तारा देखील रस्त्यावर तुटून पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.…
पॅन्टच्या खिशातील मोबाईलचाही स्फोट कुडाळ : पाऊस आल्याने कुडाळ शहरातील हॉटेल सत्कारच्या मागे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेटिंगचे काम थांबवून खाली येऊन उभ्या राहिलेल्या उत्तरप्रदेश येथील सेंटिंग कामगार बुलट शिवपूजन अन्सारी (२२, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कुडाळ-शिवाजी पार्क) याच्यावर…
ठाकरे सेनेची महावितरणला धडक कुडाळ : वीज ग्राहकांना विश्वासात न घेता, बसवलेले स्मार्ट प्रिपेड वीज मीटर तात्काळ काढून जुने वीज मीटर बसवावेत, येत्या चार दिवसात याबाबत कार्यवाही झाली पाहीजे. अन्यथा शिवसेना स्टाईलने स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले जाईल असा इशारा…
कुडाळमध्ये अटकेची कारवाई… पाच हजाराची मागितली लाच… कुडाळ :- सोलार पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्याकरिता कुडाळ महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता तथा लोकसेवक विजय नरसिंग जाधव याला पाच हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा…
मागील अनेक वर्षांपासूनची कुडाळ वासियांची मागणी “अखेर” पूर्ण प्रसाद गावडेंच्या पाठपुराव्याला मोठं यश पंचायत समिती कुडाळ अखत्यारीत येणारे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कुडाळ कार्यालय हे मागील अनेक वर्षांपासून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे मुक्कामी कार्यरत होते. लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने व तालुक्यातील नागरिकांची गैरसोय…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी यांचा हुमरमळा वालावल गावातील महीला बचतगटांच्या मानपत्र देऊन सन्मानित.! प्रतिनिधी : अर्चना बंगे यांच्या पुढाकाराने हुमरमळा वालावल गावातील महीलांनी बचत गटांची चळवळ उभारुन एक प्रकारे क्रांतीच केली आहे म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे…
*मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी. पत्रकार समाजाचा आरसा आहे. महाराष्ट्र राज्याला विकासाच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य संवाद,तुम्हा सर्व पत्रकारांची सकारात्मक साथ…
राजशिष्टाचार तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी नेमकी कोणाची याची पडताळणी करुन पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी धाडस दाखवून कारवाई करावी – कुणाल किनळेकर सध्या देशात असणाऱ्या हाय अलर्ट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील भव्य…