महिला सक्षमीकरणास प्राधान्य – जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलिस अधिक्षक श्री अग्रवाल म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून अनेक समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. मागील वर्षांत १५८ प्रकरणे सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे. ‘भरोसा सेल’मुळे अनेक…
प्रवाशांचे होताहेत अतोनात हाल कुडाळ : कुडाळ आगारामध्ये आजच्या दिवशी ठराविकच बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कुडाळ आगाराच्या १४ बसेस पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. तर १४ बसेस स्क्रॅप मध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी कुडाळ आगारामध्ये…
वैभववाडी : २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानेसामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती करणे…
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार…
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान कमळेवीर यांनी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नेमळे पोकळेनगर येथे शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, भांडी,…
महायुतीच्या नगरसेवकांचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…
कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या दिवशी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १०.०० वा. : लघुरुद्र सकाळी ११.०० वा. : श्री. सत्यनारायण…
कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या अकरावी सायन्स बी च्या विद्यार्थीनी आश्रमातील लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तू भेटी दाखल दिला. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पालकांकडून जो…
कुडाळ : पणदूर येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील पथदिवे बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर…