Category Kudal

SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे 82 वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

पडवे : SSPM Lifetime Hospital, Padave येथे मोठ्या आतड्याच्या कर्करोगावर (Carcinoma Descending Colon) करण्यात आलेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या यशामुळे रुग्णालयाच्या प्रगत शस्त्रक्रिया सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. 82 वर्षीय महिला रुग्ण (Mrs. Laxmi V.…

💥 चैतन्य मॅचिंग सेंटर 💥

💥 चैतन्य मॅचिंग सेंटर 💥 ⛈️ पावसाळी धमाका ऑफर ⛈️ 🧥 प्रत्येक रेनकोटवर २० % सूट 🧥 एक रेनकोट खरेदी करा आणि मिळवा एक छत्री मोफत ☔ आजच भेट द्या… 📍 आमचा पत्ता : एस.टी. स्टँडच्या समोर, दत्त मेडिकलच्या मागे,…

कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहात: आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश!

कुडाळ : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुडाळकरांनी या उपक्रमात…

SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथे यशस्वी जटिल शस्त्रक्रिया

कुडाळ : SSPM SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथे 61 वर्षीय श्री. सूर्यकांत बागकर यांच्यावर अत्यंत जटिल व यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णावर Composite Resection, Neck Dissection, PMMC Flap Reconstruction तसेच Tracheostomy ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही…

कडावल येथे उद्या ‘महापुरुष युवा प्रतिष्ठान’तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य योगिता कानडे/कुडाळ : कडावल येथील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ‘महापुरुष युवा प्रतिष्ठान, कडावल’ यांच्या वतीने उद्या, बुधवार दिनांक ३ जून २०२६ रोजी कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान…

कुडाळ नगरपंचायतीमार्फत तहसील कार्यालयाच्या मैदानाची स्वच्छता

नगरसेवक विलास कुडाळकर यांची माहिती माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे ? नगरसेवक विलास कुडाळकर यांचा सवाल कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या शासकीय मैदानामधील दारूच्या बाटल्यांचा खच उचलून परिसरातील स्वच्छता कुडाळ नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. अशी माहिती गटनेता…

पावशीत ८५ दात्यांकडून उत्स्फूर्त रक्तदान

योगिता कानडे/कुडाळ : जिल्हा रक्तपेढीच्या आवाहनानुसार भर उन्हाळ्यात पावशीच्या बेलनदी ग्रुपने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सलग १९ वर्षे हा सामाजिक उपक्रम सुरू आहे. तेथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पावशीचे सुपुत्र…

जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी परिसराला…

भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त अभिवादन

कुडाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 301 वी जयंती भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने मोठ्या उत्साहात भाजपा कुडाळ कार्यालय येथे साजरी करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई साहेब, जेष्ठ नेते श्री. राजू राऊळ, श्री. निलेश तेंडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष…

सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रकार परिषद घेत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जावे.

कुंपणच शेत खात असेल आणि कुंपणाचा मालकच केवळ आरोप करत असेल तर यावर कारवाई कोण करणार ? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ : काल 30 मे रोजी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच…

error: Content is protected !!