परीक्षांचं वेळापत्रक जाहीर मुंबई: शाळकरी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे. विशेष बाब अशी की यंदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.या आधी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची…
वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेकडून विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा. कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेताळ बांबर्डे शिवसेना शाखेच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.…
दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा यांचे आयोजन कुडाळ : दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी, पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरतिठा मधील तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकादमीचे…
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १०० शाळांना देणार मंत्री प्रत्यक्ष भेट पुणे: मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या पहील्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन…
📕 College Coordinator – Any graduate/Retired officer : 1📕 MCA / MSc – IT/ Cs – Ast.Professor : 2📕 BSc/IT-Cs – Ast.Professor : 1📕 Hotel Management – Ast.Professor : 1📕 Nursing – Ast.Professor : 1📕 BA/MA English – Ast.Professor :…
सिंधुदुर्ग : आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए/ बीबीए/बीएमएस/ अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे . याबद्दल पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रीगल कॉलेज कणकवली…
कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.…
राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक होणार लागू ब्युरो न्यूज: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग…
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ बेळगाव: दहावी बारावीच्या परीक्षा चालू झाल्यापासूनच कॉपी मुक्त परीक्षेचा कितीही आटापिटा केला तरी फज्जा उडालाच. दरम्यान सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत.मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे. तसेच…
गौरव गंगावणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कुडाळ : बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथे म्युच्युअल फंड, विमा,महागाई, गुंतवणूक व त्याचे महत्व. त्याचप्रमाणे SEBI,AMFI या संस्थाबद्दल मार्गदर्शन यासाठी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेक्चरर…