Category शिक्षण

शाळांच्या पोषण आहाराचे होणार ऑडिट

माहिती सादर न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. याच अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.यामध्ये अनेकवेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी…

सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही

मुंबई: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या…

शिक्षकांच्या रखडलेल्या पगारावर आदिती तटकरे यांचं मोठं विधान

पुणे: लाडकी बहिण योजनेमुळं राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. नव्या वर्षात शिक्षकांना दरमहिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतिक्षा करावी लागणार असे सांगण्यात येत होते. दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आज…

सांगली स्कूलचा पॅटर्न राज्यभर राबविणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन सांगली: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली…

श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने माड्याचीवाडी, येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन;प्रवेश मर्यादित कुडाळ(संतोष हीवळेकर): श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी, कुडाळ येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी…

नेरूर येथे बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे किशोरवयीन मुलींच मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ: बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालया तर्फे व कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, लेट मिसेस इंगेट्राउट विद्या प्रतिष्ठान मुंबई आणि श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या सहकार्याने कै .यशवंतराव नाईक यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार…

पहिली ते आठवी सरसकट पासचा निर्णय रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे आदेश ब्युरो न्यूज: शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांच्या गणवेशानंतर आता अजून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण…

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

मालवण : आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट…

सरंबळ हायस्कुल मध्ये आता इंटरॅक्टिव्ह बोर्डची सुविधा

डिजिटल बोर्डसाठी भगीरथ संस्थेचे सहाय्य कुडाळ : तालुक्यातील सरंबळ हायस्कूलमध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड बसविण्यात आला. या बोर्डची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार एवढी होती. त्यातील रुपये ७० हजार ही रक्कम संस्थेने भरली आणि बाकी रक्कम भगीरथ…

गौरवास्पद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि प पु प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – महाराष्ट्रात पहिल्या पाच मधे!

माजी विद्यार्थी किशोर सुरेश रावराणे यांनी व्यक्त केले कौतुकोद्गार ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा, सांगुळवाडी नं १ – ,ही शाळा महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच मधे आली आहे. दरम्यान आपली शाळा महाराष्ट्रात पहिल्या ५ मध्ये आली…

error: Content is protected !!