Category वेंगुर्ला

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; १००% ‘व्हीजीएफ’ (VGF) सुविधेला मंत्रिमंडळाची मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती वेंगुर्ले : सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १००% ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’…

मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकूहल्ला

दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकलवरून येत केला मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न वेंगुर्ले : तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी चालू हल्ला सुद्धा केला यात…

झुंजणाऱ्या गव्यांची वाहनांना धडक

चौघे जखमी; तुळस येथील घटना वेंगुर्ले : तुळस मार्गे सावंतवाडी रस्त्यावर तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गवा रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये -वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये उल्लेखनीय यश

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे.पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, स्वच्छता, हरित उपक्रम आणि पंचतत्वांवर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माघार

कारण गुलदस्यात; राजकीय वर्तुळात खळबळ वेंगुर्ला : राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तडका-फडकी…

पोटच्या मुलाकडून आईचा खून

वेंगुर्ला तालुक्यातील घटना ठासणीच्या बंदुकीने झाडली गोळी वेंगुर्ला : पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर या गावात घडली आहे. संशयित उमेश उमेश वासुदेव सरमळकर याने आपली आई वासंती वासुदेव सरमळकर (६५) हिचा १४ जानेवारी रोजी रात्री…

वेंगुर्ल्याचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचे विशाल परब आणि वेदिका परब यांच्याकडून अभिनंदन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सौ. विवेका परब यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी गवंडळकर उत्तम कार्य करतील, असा विश्वास व्यक्त…

शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

​पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला ​वेंगुर्ले । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल…

सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी!

वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न स्थानिकांना निर्माण होणार रोजगार जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले…

error: Content is protected !!