सुदैवाने प्रवासी बचावले वेंगुर्ला : कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील…
वेंगुर्ला : प्राथमिक शाळा क्र. 4 मध्ये असलेल्या अंगणवाडी मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आज सातेरी मंदिर ते वेंगुर्ला शाळा क्र.4 पर्यंत हि पायी वारी काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ला शाळा क्र. 4 च्या मुख्याध्यापीका सौ. संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब,अंगणवाडी…
वेंगुर्ला : वेंगुर्ले येथून सकाळी 8 वाजता पुण्यासाठी निघालेल्या एसटी बसचा (राज्य परिवहन महामंडळाची बस) भटवाडी आडी स्टॉपजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कॅन्टर वाहनाशी एसटीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
गुजराती व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबीयांना त्यांच्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीची तक्रार अखेर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असतानाही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नव्हती, मात्र शिवसेना (उद्धव…
स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी…
सांज्युआंव सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असता घडली दुर्घटना वेंगुर्ले : तालुक्यातील टाक न्हयचीआड येथील जुबाव उर्फ जॉनी सालु फर्नांडिस वय ३२ वर्ष हा आंघोळीसाठी न्हयचीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. ‘सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना ही दुर्घटना…
उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) याचा मृतदेह, रहाते घरांत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत व कुजलेल्या परीस्थितीत आढळून आला. याबाबत वेंगुर्ले पोलीसांत अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा-कांबळीवाडी येथील रहिवासी संतोष विष्णू हरमलकर (५३) हे दि १९ जून…
वेंगुर्ले : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील मठ चेकपोस्ट वर गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पो व 50 लाख 90 हजार रुपये किमतीच्या गोवा…
वेंगुर्ला : तालुक्यातील निवती मेढा येथिल ग्रामपंचायत आवारात बारा फुटी अजगर आढळून आला हा अजगर ग्रामपंचायत च्या बाजूला अडगळीच्या ठिकाणी दिसून आला याची खबर ग्रामस्थांनी निवती गावचे सरपंच श्री. अवधुत रेगे यांना दूरध्वनीद्वारे दिली. सरपंच अवधूत रेगे हे बाहेरगावी होते…