Category बातम्या

खातेवाटप अधिवेशन संपल्यावर?

राष्ट्रवादीला अर्थ तर मग आम्हाला गृह खातं का नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम नागपूर : मंत्रीमंडळ विस्तार झाला आमदारांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला मात्र अजूनही गृहखात्याच्या तिढा सुटलेला दिसत नाही.महायुतीमध्ये आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांचे सुर…

आज श्री देव रवळनाथ मंदिर निरुखेचा जत्रोत्सव

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या निरुखे गावाचा आज दिनांक २१ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव आहे.यावेळी रात्री दशावतारी नाटकाचे आयोजन केले आहे.बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असून त्या आधी श्री देव रवळनाथाच्या पालखीचा दिमाखदार सोहळा होणार असून दुसऱ्या दिवशी माहेरवाशिणी…

कुडाळ शहरातील तीन व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांची कारवाई

कुडाळ शहरातील तीन व्हिडिओ गेमपार्लर वर आज सायंकाळी पोलिसांनी छापेमारी करून कारवाई केली. यामध्ये व्हिडिओ गेम पार्लरमधील यंत्रसामग्रीसह रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. दरम्यान कुडाळ शहरांमध्ये सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरमध्ये पैसे देऊन सट्टा खेळला जातो अशी माहिती कुडाळ…

स्थानिक तक्रार समिती सदस्यत्वासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीचा 3 वर्षाचा कार्यकाल संपुस्टात आल्याने नवीन समिती गठीत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात महिला केंद्रित विषयांचे अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या पात्रतेच्या इच्छुक व्यक्तींनी 23 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६३-…

गुरांच्या गोठ्यात वाशाला गळफास घेऊन ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

दारूच्या अति आहारी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाने गुरांचा गोठ्यामध्ये लाकडीवाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाकेड शेट्येवाडी येथे दिनांक १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकेड खालची शेट्येवाडी येथील केदार प्रदीप शेट्ये…

फोंडाघाटात लक्झरी बस गटारात कलंडली..

बस चालक दारूच्या नशेत कोल्हापूर च्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्र. AR01Q-7575 फोंडाघाट च्या घाटातील पुनम हॉटेल च्या पुढे आली असताना, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकाचा वाहनवरील ताबा सुटून लक्झरी बस रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन गटारात कलांडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी…

महावितरणची लकी ड्रॉ योजना

मुंबई: राज्यातील महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे. लकी डिजिटल ग्राहक योजना असे योजनेचे नाव असून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू आहे.31 मार्च 2024 नंतर सलग तीन महीने ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना…

कुडाळ येथे भव्य आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा

कुडाळ: येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास…

चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाळूने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात

सुदैवाने चालक बचावला… मालवण : तालुक्यातील कोळंब येथील पुलानजीकच्या रस्त्यावर वाळूने भरलेल्या डंपर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने चालक बचावला आहे. दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी…

धोकादायक विद्युत खांबाकडे मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष

सा.बा. विभागाला निवेदन तर महावितरणशी चर्चा हॉटेल आरएसएन ते एसआरएम कॉलेज मार्गावर धोकादायक पोल कुडाळ : कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत याकडे कुडाळ नगर पंचायतचे…

error: Content is protected !!