Category बातम्या

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक, एम्स रुग्णालयात दाखल

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.मनमोहन सिंग यांच्या…

३१ डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या दिवसभर विशेष गाड्या धावणार

काय आहे वेळापत्रक जाणून घ्या मुंबई: नववर्षांच्या स्वागताला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त लोकल धावणार आहेत. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबईत चालणार 12 अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार आहेत. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून 1 जानेवारी पहाटेपर्यंत अतिरिक्त लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर 8 अतिरिक्त…

भाजी विक्रेता शिवा नायक याची आत्महत्या

आत्महत्येचे गुढ वाढले कुडाळ : शहरांमध्ये भाजी विक्री करून आपली उपजीविका चालवणारा मूळचा विजापूर मधील २८ वर्षीय शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे मात्र या आत्महत्या मागे संशय निर्माण केला जात…

नेरूर ग्रामस्थांसह श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांचे सावंतवाडीत उपोषण

कलेश्वर देवस्थान उपसमितीच्या कारभाराविरोधात लढा सावंतवाडी : कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लगार उपसमिती, देऊळवाडा नेरूर यांच्या मनमानी कारभाराला पश्विम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर पाठीशी घालत असल्याचा आरोप करत नेरूर ग्रामस्थ, श्री देव कलेश्वर चाकर आणि नोकर यांनी सावंतवाडी येथील पश्विम…

डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुण गंभीर

संगमेश्वर : मुंबई गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या म्हात्रे कंपनीच्या डंपरने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक देत चिरडल्याची घटना आज दुपारी २:३० वा.घडली आहे. दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ग्रामस्थ जमा…

लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अलाहबदिया गोव्याच्या समुद्रात बुडत होता

सांगितला थरारक अनुभव;वाचविनाऱ्या दाम्पत्याचे मानले आभार गोवा: प्रसिद्ध यूट्यूबर रणवीरअलाहाबादिया हा त्याच्या यूट्यूब पॉडकास्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असतो. तो लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक असून, त्याच्या पॉडकास्टमध्ये अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. दरम्यान तो सद्ध्या…

अभाविपचे ५९ वे अधिवेशन उद्यापासून

सिंधुदुर्ग : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांताचे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर ला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन २७ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते…

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा

कुडाळ उपविभागीय कार्यालय ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..! प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष कुडाळ : ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार…

💥 योगेश मोबाईल शॉपीची ख्रिसमस धमाका व नवीन वर्ष ऑफर 💥

💫 यावर्षी मोबाईल घ्या आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारीत हफ्ता भरा 💫 महाएक्सचेंज ऑफर,जुना फोन द्या नवीन फोन घ्या… 📱 💫 एका मोबाईल सोबत मिळवा 4 भेटवस्तु मोफत 🎊 🎉 💫 मिळवा रोख रक्कम ₹ ४९९९/- 💫 दोन वर्ष वॉरंटी आणि…

फोंडाघाट येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : फोंडाघाट बोकलभाटले येथे भरदिवसा घरफोडी करणारा कुख्यात गुन्हेगार असलेला आरोपी आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आटल्यावर आत्तापर्यंत खून, दरोडे, घरफोडी असे एकूण ४७ गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्गातील इतर गुन्ह्यांमध्येही त्याचा…

error: Content is protected !!