होमगार्ड प्रसाद वळंजूच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कणकवली : येथील कणकवली पोलिस ठाण्याअंतर्गत ड्युटीवर नियुक्त असलेला होमगार्ड प्रसाद अरुण वळंजू (वय ३०, रा, सांगवे केळीचीवाडी) याच्याविरोधात ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे उघड झाल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ येथील सार्वजनिक रस्त्यावर १३ फेब्रुवारी सायंकाळी…








