कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांची पत्नी सौ.स्नेहा नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. वैभव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक गोष्टी व आपली अवैध मालमत्ता लपवली असावी, त्यामुळे आपला…
भाजप भ.वि. आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे सिंधुदुर्ग: धनगर, ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन विरोधक भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. ज्यावेळी धनगर समाज, मराठा समाज ओबीसी समाज आरक्षणासाठी आंदोलन उभे करत होता त्यावेळी विरोधकांमधील एकही नेता त्यांच्या…
प्रसाद गावडे यांची बोचरी टीका ओरोस प्रतिनिधी : कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर दावे प्रतिदावे जोरजोरात सुरू आहेत. राजकीय रिंगणात विधानसभा निवडणूक बिगुल वाजल्यापासूनच अनेक नाट्यमय खेळी पाहायला मिळाल्या आहेत..आरोप प्रत्यारोपांच्या या मैदानात आता प्रसाद गावडे यांनी देखील बड्या नेत्यांवर…
कुडाळ प्रतिनिधी: यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार असल्याची चिन्हं सद्ध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत.कोणी पक्षातून माघार घेत आहे तर कोणी पक्ष बदलत आहे.कोकणात तर याचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. खुर्चीसाठी आता चढाओढ दिसून येत आहे. वैभव नाईक…
कुडाळ प्रतिनिधी: तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिस साठी सर्वोत्तम सेवा देणारी कंपनी शोधत आहात तर लवकरच भेट द्या के के के सेक्युरिटी सर्व्हिसला. सरकार मान्य सेवा,कंप्लीट सर्व्हिस आणि मॅन पॉवर सोल्युशन्स सुद्धा उपलब्ध. आता मुंबई आणि सिंधुदुर्ग मध्येही उपलब्ध.
कुडाळ प्रतिनिधी: शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते सत्कार संजय आंग्रे,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख…
मातोश्रीच्या वाटेवर भाजपाचा नेता..? राजापूर साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांचा राजीनामा लांजा प्रतिनिधी: सध्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय वळणं घेताना दिसत आहेत.कोण कोणाच्या पक्षात प्रवेश करत आहे,तर कोण अपक्ष लढत आहे.यातच आता भाजपच्या गोटातून…
दोडामार्ग प्रतिनिधी: दिल्ली, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून रविवारी गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांना त्यांनी सामाजिक…
महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्य पदाचा राजीनामा सिंधुदुर्ग- महायुती मधून रासपने काढता पाय घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रासपाला पहिला धक्का सोनाली ताई फाले यांच्या माध्यमातून मिळाला आहे. सौ फाले यांनी महिला जिल्हा संघटक पदासहित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत रासप पक्षाला…
शरद पवारांच्या गोटात बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी दिल्यानंतर शरद पवारांच्या तुतारी एक्स्प्रेसची दिशा निश्चित झालीय. येत्या 14 ऑक्टोबरला सातारच्या फलटणमध्ये असाच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय. रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाणांचं…