ब्यूरो न्यूज: विधासभा निवडणूक झाली असून आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांचे.स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका लवकरच लागणार असल्याचं समोर आलं आहे.ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार. उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांच्या…
ब्युरो न्यूज: काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली असून महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे.दरम्यान आता राज्याला वेध लागले आहेत ते नव्या मंत्रिमंडळाचे. महायुतीने 226 जागांचा आकडा पार करुन बहुमत मिळवले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर 57…
मोबाईल रिचार्ज मधे होणार मोठे बदल आता सगळ्या कंपन्यांचा एकच प्लॅन ब्युरो न्यूज: मोबाईल धरकांसाठी महत्वाची बातमी देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हे नियम जिओ, एअरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया…
भारत सरकारचा मोठा निर्णय ;आठवा वेतन आयोग लागू होईल ब्युरो न्यूज: भारत केंद्र सरकारच्या वेतन आयोगाचा निर्णय जाहीर केला आहे, मोठ्या विकासात आनंदाचे आहे. सरकारी वेतन 8 व्या वेतन आयोगाची वाट पाहत होती, आणि हा निर्णय पाहण्यासाठी वर्षापूर्वी मोठा दिलासा…
मुंबई प्रतिनिधी: आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून कोल्हापूर चंदगड येथील महायुती उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले. दरम्यान शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत औक्षण करताना गुलाल आणि आग संपर्कात आल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून नूतन आमदार शिवाजी पाटील जखमी…
राजापूर प्रतिनिधी: राजापूर विधानसभा मतदार संघ निकालएकूण मतदार : 2, 38, 409झालेले मतदान : 1, 52, 998• मतमोजणी फेरी-20किरण सामंत : शिवसेना महायुती : 66615राजन साळवी : महाविकास आघाडी : 48256अविनाश लाडः अपक्ष :6935संदीप जाधवः अपक्ष :920अमृत तांबडे: अपक्ष :1018राजेद्र…
ब्युरो न्यूज: महायुतीला २२४ जागा मविआ ५६ इतर ८ तर महायुतीच्या भाजपा पक्षाला १२९ जागा,शिवसेना ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ३९ जागा निवडून आल्या माविआ मधे काँग्रेस २० शिवसेना उबाठा १९ तर राष्ट्रवादी (sp) १२ जागा निवडून आल्या.
वरळी प्रतिनिधी :आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी विजयीवरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर9 व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे 1682 मतांनी आघाडीआदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवरसातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवरवरळी विधानसभाः आदित्य ठाकरे दुसऱ्या…
७२६५३८०९९७एकुण मते८३४४+ ६६२ पोस्टल९००६ लिड घेऊन निलेश राणे साहेब विजयी
महेश सावंत भरघोस मताधिक्याने विजयी माहीम प्रतिनिधी: माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा विजय झाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना माहीममध्ये भगवा फडकलाच पाहिजे, असा आदेश दिला होता. त्यानंतर…