महायुति नूतन आमदारांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका

मुंबई प्रतिनिधी: आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून कोल्हापूर चंदगड येथील महायुती उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले. दरम्यान शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत औक्षण करताना गुलाल आणि आग संपर्कात आल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून नूतन आमदार शिवाजी पाटील जखमी…