आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली

मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईचा जत्रोत्सव होणार असून याबाबतची अधिकृत माहिती आंगणे कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!