Category बातम्या

फरार सागर कारिवडेकरला अखेर अटक

तरुणाला मारहाण आणि गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा केला होता प्रयत्न सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर येथे ऑक्टोबर महिन्यात पुणे येथील आलेल्या तरुणाला मारहाण आणि गाडी अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व…

ग्रामपंचायत पोट निवडणूक – २०२६

राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग १०५ ग्रामपंचायतींमध्ये १२ थेट सरपंच व १४३ सदस्य पदांची…

३६ वर्षीय विवाहिता बेपत्ता

कणकवली कलमठ येथील घटना कणकवली : तालुक्यातील कलमठ – बिडयेवाडी येथील सौ. अंकिता प्रशांत रसाळ (वय ३६) या १९ एप्रिल रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्या सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून…

डेअरी फार्ममधील ९३ हजारांची रोकड घेऊन नोकर फरार

उत्तर प्रदेशातील संशयितावर गुन्हा दाखल १० वर्षांचा विश्वास ठरला फोल कुडाळ शहरातील ‘धैर्यशील प्राईड’ येथील ‘धैर्यशील डेअरी फार्म’मध्ये ९३ हजार ७०० रुपयांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानातील नोकर मनीष हरदेव यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश)…

मालवण कसाल राज्यमार्गावरील ट्राफिक समस्यांबाबत राहुल परब यांनी पोलीस ठाणे मालवण, जिल्हा वाहतुक शाखा यांचे वेधले लक्ष

मालवण : मालवण कसाल राज्यमार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथील ट्राफिक समस्यांबाबत राहुल परब यांनी पोलीस ठाणे मालवण, जिल्हा वाहतुक शाखा यांचे लक्ष वेधले. मालवण कसा राज्य मार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथे अरुंद वळणावर नेहमीच ट्रॅफिकची समस्या उद्भवत असुन येथे गाड्या…

जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी पालकमंत्री नितेश राणेंचे मानले आभार

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार – पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट वैभववाडी : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले जातील. तसेच…

कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर महसूलची मोठी कारवाई

नदी किनाऱ्यावरील अनधिकृत वाळूचे रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त कुडाळ : तालुक्यातील कर्ली नदीकाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर आज मा. जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांचे निर्देशानुसार व उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कुडाळच्या पथकाने मोठी कारवाई केली.…

कणकवली तालुका पत्रकार संघाचा 2 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार विजेत्यांचा होणार स‌न्मानकणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकारांसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार2 मे 2026 रोजी स्वामी विवेकानंद सभागृह प्रहार भवन येथे सकाळी…

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २० वा वर्धापन दिन रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकर आदिवासी कला आंगण २०२६ सकाळी ११ ते दुपारी १ : ठाकर आदिवासी…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – ना. नितेश राणे

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सावंतवाडीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली.…

error: Content is protected !!