नगरपंचायत वैभववाडी व वैभववाडी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “सेवा हक्क दिनकृती” कार्यक्रम संपन्न

वैभववाडी : सामाजिक बांधिलकी आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने मुख्याधिकारी श्री.प्रतिक थोरात यांच्या नेतृत्वाखाली “सेवा हक्क दिनकृती” हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचे आयोजन वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना…








