दत्तराज मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५

कुडाळ : मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७.३० : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन

सकाळी ९.०० : प्रसाद वाटप

सायं. ७.०० : फॅन्सी ड्रेस स्पर्धा (शिवचरित्रावर आधारित वेशभूषा) { प्रथम क्रमांक : रोख ₹ १५२५/- द्वितीय क्रमांक : रोख ₹ १०२५/- तृतीय क्रमांक : रोख ₹ ५२५/- }

रात्रौ ८.०० वा. : प्रश्न मंजुषा (विजेत्यांना आकर्षक बक्षिसे)

रात्रौ. ९.०० वा. : रेकॉर्ड डान्स स्पर्धा {प्रथम क्रमांक : रोख ₹ ३०२५ /- व चषक, द्वितीय क्रमांक : रोख ₹ २०२५/- व चषक, तृतीय क्रमांक : रोख ₹ १०२५/- व चषक}

तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचे शोभा वाढवावी असे आवाहन दत्तराज मित्रमंडळ कुडाळ यांनी केले आहे.

स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज नगर, कुडाळ

संपर्क : 9673722612 / 9764266620

error: Content is protected !!