अनेक वर्षाची मागणी असलेल्या पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा शुभारंभ

आ. निलेश राणे यांची उपस्थिती कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या कुडाळ तालुक्यातील पावशी बोरभाटवाडी सर्व्हिस रस्ता कामाचा आज मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. याठिकाणी जोडरस्ता नसल्याने इथे अनेक अपघात झाले या रस्त्यासाठी पावशी ग्रामस्थांनी…








