मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न

सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रस्त्यालगतच्या दुकानाला दिली धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही…







