Category बातम्या

बाबा भालचंद्र महाराज यांच्या कनक नगरीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा भव्य दिव्य सन्मान सोहळा

माऊली मित्र मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवली चे व्यवस्थापक श्री विजय केळुसकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. आज दिनांक 29/07/2026 रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी बाबा भालचंद्र महाराज संस्थान च्या वतीने…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये वह्या वाटप.

मनसे वेंगुर्ला शहरचे डॉ.अभि वनकुद्रे यांच्या माध्यमातून मोचेमाड शाळेमध्ये वॉटर बॉटलचे वाटप. वेंगुर्ला : तालुक्यातील सरस्वती विद्यालय आरवली टाकपूर्ण प्राथमिक शाळा रेडी नंबर 1,पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा नंबर 1 तसेच पुर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड त्याचप्रमाणे श्रीराम वाडी कोचरा या गावांतील…

कुडाळ आंब्रडच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगली जिल्ह्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. गौरेश योगेश लाड (वय १७, रा. आंब्रड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून,…

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा

खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती,…

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी भात व नाचणी पिकांचा विमा घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : चालू खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जागतिक हवामान बदलांमुळे आणि ‘ एल निनो’ प्रक्रियेच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात अनिश्चितता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख…

लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याचे मार्गदर्शन

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम बुधवार दिनांक २९ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याबाबत…

जिल्हा परिषद सदस्या सौ अक्षता राजन गावडे यांना समीर पाटकर मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

मालवण : जिल्हा परिषद सदस्या सौ. अक्षता राजन गावडे यांना समीर पाटकर मित्रमंडळ नांदरुखच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समीर पाटकर, सलोनी पाटकर, स्मिता पाटकर, अक्षय पाटकर, अक्षता पाटकर, सायली पाटकर, भक्ती तोंडवळकर, साक्षी कांबळी, दीपिका भगत, श्रुती चव्हाण,चिन्मयी…

अशीही एक अनोखी गुरुपौर्णिमा

सानिका तुळसकर यांनी साजरी केली आश्रमातील निराधार वृद्धांसोबत गुरुपौर्णिमा गुरू पूजा विधी – विधान | गुरू अपार गुणनिधान ||स्वर्गाहून गुरु महान | वंदावे तेची पाय || गुरुपौर्णिमा… गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा हा सण… यादिवशी शिष्य आपल्या गुरूविषयीची कृतज्ञता व्यक्त…

युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ तालुका युवासेना प्रमुखपदी अनिकेत तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दत्ता…

आज गुरुपौर्णिमेनिमित्त प. पू. श्री. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सानिका तुळसकर यांच्या कार्याचा सन्मान

कुडाळ : बुधवार दिनांक २९ जुलै २०२६ गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका तथा सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांना संत राऊळ महाराज मठामध्ये बोलावून सन्मानित करण्यात आले. सानिका तुळसकर यांनी सानिका केअरटेकरच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले असून…

error: Content is protected !!