तरुण बेपत्ता प्रकरणी संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

ठार मारण्याचा उद्देशाने अपहरण केल्याचा आरोप चुकीची कलमे लावल्याचा वकिलांचा आरोप घातपातामुळे ती कलमे योग्यच – पोलीस कुडाळ : तालुक्यातील चेंदवण-नाईकवाडी येथून मार्च २०२३ पासून बेपत्ता असलेल्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (३५) याला ठार मारण्याच्या उद्देशाने कारमधून नेऊन अपहरण…







