Category बातम्या

नाडण – जोशीवाडी येथील तरुण बेपत्ता

….त्या मेसेजने उडाली खळबळ कणकवली : तालुक्यातील नाडण – जोशीवाडी येथील सुदेश बाबी नारकर (३०) हा युवक कणकवली येथून ३१ मे रोजी दुपारी ३.३० वा. पासून बेपत्ता झाला आहे. याबाबातची खबर त्याची पत्नी पूनम सुदेश नारकर (२८, नाडण -जोशीवाडी) हिने…

शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमीला वनविभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरीत शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या…

कुडाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी जामिनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद कुडाळ : तरुणीला जॉब जाण्याची भीती घालून तिच्या मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून याबद्दल कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५,…

६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध

६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक नाणोस गाव परीवर्तन पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध झाल्या नंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड सहाय्यक निबंधक अधिकारी, सोसायटी सेक्रेटरी श्री राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बिनविरोध…

देवगड येथे २२ वर्षीय युवती बेपत्ता

देवगड : तळेबाजार येथील साई कॉलनी येथे वास्तव्यास असणारी रुपा विलास पांढरे (वय २२ वर्षे) ही ३१ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद रानू पांगरू पांढरे (रा. तळेबाजार, साई कॉलनी) यांनी सोमवारी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपा पांढरे…

“देवगड तालुक्यातून 3.31 लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल”

सिंधुदुर्गनगरी :- देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याची माहिती…

निगुडे पाणीपुरवठा नळ योजनेचे तीन तेरा; ग्रामसभा ठरली वादळी

निगुडे सरपंच, उपसरपंच यांची जातीवाचक धमकी माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप सावंतवाडी प्रतिनिधी: गाव मौजे निगुडे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा 30 मे रोजी झाली निगुडे सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर निगुडे माजी उपसरपंच…

चल भावा सिटीत’ रिअॅलिटी शोमध्ये शिवापूर गावची कन्या श्रृती राऊळ ठरली विजेता

‘कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु. श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठीच्या ‘चल भावा सिटीत’ या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने…

बांदा येथे बंधाऱ्यात बुडून ७ वर्षीय बालकाचा मृत्यू

आई-वडील बाजारात गेले असता दुर्घटना बांदा : शेर्ले-कापई येथील सिमेंट नाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. पंतू ऊर्फ नील शिवा कलिया गौतम (रा. छपिया, उत्तरप्रदेश, सध्या रा. शेर्ले) असे त्याचे नाव आहे. आई-वडील दुपारी ११.३० च्या…

बांद्यात आठवडा बाजाराला जाणाऱ्या महिलेला क्रेनने चिरडले

उपचारला गोव्यात नेत असताना मृत्यू: पळून जाणाऱ्या चालकाला चोप चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात बांदा : बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना…

error: Content is protected !!