संच मान्यता जी आर विरोधात माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास दिले निवेदन

संतोष हिवाळेकर / पोईप दिनांक १५/३/२०२४चा संचमान्यता जी आर रद्द व्हावा यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी पालक ,विद्यार्थी यांना बरोबर घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात केले.याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी यांना हा शासन…








