कुडाळ : पिंगुळी दीपक बाळकृष्ण राऊळ यांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.पिंगुळी येथील स्मशानभूमी चोरीस गेल्यास प्रकरणी अजूनही दोषींवरती कारवाई करण्यात आली नसून दोषीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी उपरोक्त संदर्भीय मी जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण करत असल्याचे नोटीस पाठवली होती. परंतु माजी आमदार श्री वैभव नाईक यांनी पिंगुळी देऊळवाडी येथील स्मशानभूमी शेड प्रकरणी पारदर्शक चौकशी करण्यासाठी व दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी रेल्वे अधिकारी यांना भाग पाडू.असे आश्वासन दिल्याने मी सदरील उपोषण स्थगित करत आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










