Category बातम्या

कुडाळ येथे नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले

दोघे गंभीर जखमी कुडाळ : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते.…

कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना

रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास कुडाळ : तालुक्यातील कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख…

मुंबईतील बेपत्ता तरुणाचा कुडाळात आत्महत्येचा प्रयत्न

विष प्राशन करून नस कापली, बेळगावच्या पर्यटकांमुळे वाचले प्राण कौटुंबिक वादातून उचलले पाऊल मुंबई येथून बेपत्ता असलेल्या एका तरुण कर्मचाऱ्याने कुडाळ शहरात विष प्राशन करून व हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने,…

तिलारी घाटातून गोव्यात गोमांस तस्करी करणारी गाडी कार्यकर्त्यांनी जाळली

कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात पालकमंत्री नितेश राणेंची धडक एन्ट्री तिलारी घाटातून गोव्यात गोमांस वाहतूक करणारी कार स्थानिक कार्यकर्त्यांनी अडवून जाळल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात वातावरण चांगलेच तापले. या घटनेनंतर पोलिसांनी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण व भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्यासह दोघांना ताब्यात…

माणगाव खोऱ्यात उबाठाला खिंडार

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश माणगाव – माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलोग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असा प्रत्येक मतदाराला अभिमान वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून माणगाव खोऱ्यात रोजगारासाठी…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव (मुंबई :…

२३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू तरुणाच्या आत्महत्येने नाईक कुटुंबावर शोककळा दोडामार्ग : येथील पवन प्रशांत नाईक (वय २३) या तरुणाने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले…

बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त बांदा : येथील पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात…

मालवण धुरीवाडा येथे मटका जुगारावर धाड

कोल्ड्रिंक हाऊसमध्ये सुरू होता मटका जुगार मालवण : शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत संशयिताकडून तब्बल ३१ हजार ५७० किमतीचे…

गो – संवर्धन : ग्रामीण विकासाची नवी दिशा

२६ सप्टेंबर रोजी मोफत गो – संवर्धन कार्यशाळेचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सिंधुदुर्ग, लायन्स क्लब ऑफ कुडाळ…

error: Content is protected !!