भाजपा युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती
भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार पदी निवड होत आहे या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते.
मा.प्रमोद जठार यांच्या होत असलेल्या निवडीमुळे कोकणाला अजून एक नवीन आमदार मिळत आहे. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे.
1
/
90
युद्धनौका "INS गुलदार" निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित… #navy #sindhudurg #niwati
कोकणासारखी जैवविविधता जगात कुठेच सापडणार नाही - सयाजी शिंदे | Sayaji Shinde #sayajishinde
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
1
/
90


Subscribe










