Category बातम्या

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे अपघात

वेताळ बांबर्डे येथील युवकाचा मृत्यू कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरी नगर येथे अपघात झाला. या अपघातात वेताळ बांबर्डे येथील युवकाचा मृत्यू झाला. प्रदीप उर्फ मनीष दीपक पेडणेकर (वय – २४, रा. वेताळ बांबर्डे, आंगणेवाडी) असे त्या युवकाचे…

कोकण रेल्वे मार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

पिंगुळी येथील घटना कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवरएका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत…

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी येथे अपघात

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी येथील टेंबधुरीनगरजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला डायल १०८ रुग्णवाहिकेद्वारे कुडाळ ग्रामीण रुग्णालय…

महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने केले लंपास

कणकवली-मौदे एसटी बसमध्ये प्रवासा दरम्यानची धाडसी चोरी अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कणकवली : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

मुळदे गावात गावठी बॉम्बचा स्फोट

५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी परिसरात एकच खळबळ कुडाळ : तालुक्यातील मुळदे परिसरात शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घरालगत असलेल्या शेतात अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याने सुमारे ५० वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला. स्फोटाचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली.…

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

अखेर शंभूगिरी मठ थांब्याला मिळाली मान्यता

भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांच्या प्रयत्नाला यश कुडाळ : कुडाळ केळुस एसटी प्रवासी मार्गावरील तेंडोली चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी साकव बांधण्यात आला आहे त्याचा फायदा मुननकर वाडी,मांजरेकर वाडी,बागलाची राय, आवेरे या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांना होत आहे. परंतु साकवाजवळ…

नेरुर जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक यांच्या शुभहस्ते पायलाग लसीकरणाचा करण्यात आला शुभारंभ……..

आज दिनांक १३/०२/२०२६ रोजी केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य मा. श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर दिनी सरसोलीधाम येथील गोशाळेतील…

भाजपा नवनिर्वाचित सदस्यांनी विजयानंतर घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची सदिच्छा भेट!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, सावंतवाडीचे भाजप युवा नेते श्री. विशाल परब,उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि.प. सदस्य श्री. संदीप गावडे, पं.स. सदस्य श्री. गौरव मुळीक, युवा नेते , संघटक श्री. विनोद…

नागवे गावचे ग्रामदैवत ‘श्री देव नागेश्वर’ जाणार कुणकेश्वर भेटीला

नागवे ग्रामस्थांचा पहिल्यांदाच सहपरिवार देवता दर्शन सोहळा कणकवली/वार्ताहर कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वरच्या चरणी यावर्षी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. नागवे गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर आपल्या संपूर्ण देव-परिवार, पंचतरंग आणि लवाजम्यासह रविवार १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी श्री…

error: Content is protected !!