देवगडात महिलेकडून १२ लाखांचा गंडा

आमिष दाखवून महिलांची फसवणूक देवगड : शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून येथील एका महिलेने अनेक महिलांची सुमारे दहा ते बारा लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध आज येथील पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली…








