Category बातम्या

खा. नारायण राणे यांची सतीश सावंत यांनी घेतली भेट

मुंबई : भाजप नेते खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंच्या प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा. राणे यांची…

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी

आढावा बैठकीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे यश

मुंबई : ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन केले. दिनांक २१ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकणसिंधु पॉवर…

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू; मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप; पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मिळणार मोठी चालना तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रो-रो सेवेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टीने सर्व परवानग्या प्राप्त;बोटीत आरोग्य सुविधा असणार उपलब्धमुंबई : जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे,…

कुडाळ शहरात कारचा थरार

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भररस्त्यात गोल फिरली दुचाकीसह कारला धडक कुडाळ : कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला. सदर कारने मुख्य रस्त्यावर गोल फिरत रस्त्यावर असलेल्या दुचाकीला ठोकर देत,…

साळगाव महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे ” उत्साहात संपन्न…

कुडाळ : परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “वेड तरुणाईचे” या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरूर जि.प. मतदार संघाचे विद्यमान सदस्य मा. रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कऱ्हाडकर (पोलीस उपनिरीक्षक,…

कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न कायमचे निकाली

मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्या आग्रही भूमिकेमुळे शासन निर्णयात होणार बदल शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे घेतले निर्णय पहिली ते आठवीच्या शाळांना मिळणार हक्काचे शिक्षक १० पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत किंवा दुसऱ्या शाळेत…

२८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला संशयास्पदरित्या

आत्महत्या की घातपात ? चर्चांना उधाण मालवण : वायंगणी येथून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनारी झाडाच्या वेलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सौ. अंतरा हर्षद दुखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ…

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन मुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य…

कुडाळ व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकांच्या परिसराचा कायापालट होणार!

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून ५ कोटींचा निधी मंजूर. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ बस स्थानक व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयातील बस स्थानक परिसरात असलेल्या सोई सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. दोन्ही…

error: Content is protected !!