बांदा उड्डाणपूल नजिक ८ फूट खोल खड्ड्यात पडली युवती

सुदैवाने वाचले प्राण बांदा : येथील उड्डाणपूल आशापुरी सिरॅमिक शॉपच्या समोर डिव्हायडर मधील आठ फूट खोल खड्ड्यात आज गुरुवारी सायंकाळी बांदा येथील बँक ऑफ इंडिया या बँकची कर्मचारी मनीषा मीना वय 28 वर्ष हि पडली. सायंकाळी सात वाजता एका हॉटेल…








