मित्रप्रेम क्रिकेट मित्रमंडळच्या वतीने आडेली, खुटवळवाडी (सोनसुरकरवाडी) मैदानावर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
🏆🏏 मित्रप्रेम क्रिकेट मित्रमंडळच्या वतीने शुक्रवार दि. 2 जानेवारी 2026 ते रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी , आडेली, खुटवळवाडी (सोनसुरकरवाडी) मैदानावर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा एक गाव एक संघ या स्वरूपाची मर्यादित षटकांची…








