केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नं. १ येथे डिजिटल बोर्डचे उद्घाटन

कुडाळ : केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नं. १ येथे डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा पांग्रड हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक घोगळे सर आणि विद्यार्थी तन्वीश सावंत यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, उपसरपंच…








