कुडाळ तालुका शिवसेना उबाठा पक्षाची सोमवारी महत्वाची बैठक

मा. आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती कुडाळ प्रतिनिधी: तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. मा.आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय…








