मंत्री उदय सामंत यांनी गावात लुटला क्रिकेट खेळायचा आनंद

रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद मंत्री उदय सामंत यांनी लुटला आहे. गावातील खेळाडूंसोबत मैदानावर फलंदाजी करण्याचा आनंद घेतला.…








