सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपाध्यक्ष सावळाराम कुर्ले, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, खजिनदार मधुकर प्रभुगावकर,सचिव राजू राणे, आदी उपस्थित होते.

1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










