🎗️ लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग 🎗️
💥 लायन्स फेस्टिवल 💥
⚡ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४⚡
✨ विशेष सहकार्य : मा.श्री. निलेश राणे (आ. कुडाळ – मालवण विधानसभा) ✨
कार्यक्रमाचे आकर्षण
💫 अनुष्का शिकतोडे – सुर नवा ध्यास नवा फेम
💫 धनश्री कोरगावकर – सुर नवा ध्यास नवा फेम
💫 श्वेता परदेशी – चित्रपट अभिनेत्री
💫 मिनाक्षी पोशे – अभिनेत्री, कोरियोग्रफर
💫 गणेश मेस्त्री – इंडियन आयडॉल फेम
💫 हर्षद मेस्त्री – स्वरकोकण रत्न
⏰ वेळ : ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी, सायं. ६ नंतर
📌 स्थळ : कुडाळ हायस्कूल मैदान, कुडाळ