सिंधुदुर्ग : काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पाय गमावलेल्या रूद्र या मुलासाठी खा. नारायण राणे हे आधार ठरले आहेत.
काही महिन्यांपूर्वी आचरा मार्गावर झालेल्या अपघातात रूद्र धोंडू घाडी (१०) या मुलाला आपला उजवा पाय गमवावा लागला होता. मुलाच्या पालकांनी ही बाब माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या आरोग्यसेवेचे काम पाहणारे कार्यकर्ते झाहिद भाई खान व फातिमा पानवाला मॅडम यांच्या कानावर घातली. यावेळी खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून या मुलाला कृत्रिम पाय बसविण्यात आला असून हा मुलगा आज स्वतःच्या पायांवर उभा आहे. याबाबत आज रुद्रच्या आई – वडिलांनी खा. नारायण राणे व निलमताई राणे यांची मुबई येथे भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली.


1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe










