सिंधुदुर्गात पुरस्थिती निर्माणच होऊ नये हे उद्दिष्ट ठेवून गाळमुक्त नदी उपक्रम राबविला जातोय – पालकमंत्री ना. नितेश राणे

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत गाळमुक्त नदी उपक्रमाचा शुभारंभ कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ठिकाणं आम्ही गाळ काढण्यासाठी निवडली आहेत. त्यातील हे पहिले जाणवली नदी ठिकाण आहे. येणाऱ्या १५ मे पर्यंत चार टप्प्यात…








