Category बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कणकवली शाळा क्रमांक 3 येथे वृक्षारोपण

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

कणकवली टेंबवाडी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा

कणकवली : कणकवली टेंबवाडी परिसरातील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत कणकवली नगरपंचायतीने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवले आणि वाहतुकीसाठी मार्ग खुला करून दिला. या कारवाईबद्दल कणकवली नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष…

कणकवलीत कचऱ्याच्या ढिगाचे हरित स्थळात रूपांतर; नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम

कणकवली : कणकवली शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने…

कोकणात मोबाइल नेटवर्क इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्या

आमदार प्रमोद जठार यांनी वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दिवसांत नेटवर्क समस्यांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा बैठकीत झाला निर्णय मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या…

तिलारी घाट महिला खून प्रकरणात बापलेक ताब्यात

प्रेमप्रकरणातून लग्नाला करत होती विरोध स्टीलच्या हत्याराने महिलेच्या डोक्यावर केले होते वार तिलारी : घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकांचा समावेश असून यल्लाप्पा…

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

मा.आ. वैभव नाईक,परशुराम उपरकर,जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया

पॅकेजिंग युनिट घटकासाठी अर्ज सादर करावेत सिंधुदुर्गनगरी : सन २०२६-२७ कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेंतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणेसाठी काढणीपश्चात पायाभूत…

शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडीची नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ…

पहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल

एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश; गायत्री शिर्के प्रथम : सिंधुदुर्गनगरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप उमटविली आहे.…

तो अपघात नव्हे तर खून

५ वर्षांपूर्वी फोंडाघाट येथील दरीत कोसळून झाला होता युवकाचा मृत्यू आर्थिक देवाण घेवाणीतून झाला होता वाद कुडाळ येथे बोलावून केलेल्या जबर मारहाणीत झाला होता मृत्यू कणकवली : फोंडाघाट येथे दरीत कोसळून अश्पाक मुलाणी उर्फ निहाल या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू…

error: Content is protected !!