बँकेचे हीत तसेच राज्य शासनाकडून आवश्यक असलेली मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल

मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा सत्कार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा बँक सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा बँक…







