कणकवली हळवल फाटा येथे बी.एम.डब्ल्यू. कार पलटी

कारच्या दर्शनी भागाचा चकाचुर कणकवली : तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान…








