जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी कु.स्वरा परब यांच्या कडून शवपेटी समर्पित

सामाजिक कार्यकर्ते श्री.वामन तर्फे यांचे प्रयत्न जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक वातानुकूलित शवपेटी असावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती.त्यानुसार गरज आणि लोकांची मागणी याचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी प्रयत्न सुरू केले.प्रयत्न…








