सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू झाला पाहिजे -संदेश पारकर

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचा मेळावा संपन्न कणकवली : सर्वसामान्य माणूस हा जागतिकीकरण व भांडवलशाहीमध्ये उद्ध्वस्त होत आहे. जागतिकीकरणाने बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. या कारागीर व सर्वसामान्य माणसाला विकासाच्या वाटेवर आणून त्याला विकासाचा केंद्रबिंदू केला पाहिजे तरच…








