Category बातम्या

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये -वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार

शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन

वैभववाडी : गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवप्रेरीत युवा संघटना दिगशी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन दुपारी…

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी…

आरोग्य विभाग, कळसुली यांच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांसाठी विशेष आरोग्य मोहीम

हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे प्रभावी पाऊल! कणकवली : आरोग्य विभाग कळसुली यांच्या वतीने परिसरातील विविध कामांच्या ठिकाणी असलेल्या परप्रांतीय मजुरांना DEC आणि Albendazole या गोळ्यांचे यशस्वीरीत्या वाटप करण्यात आले. मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये:हत्तीरोग प्रतिबंध: समुदायातील हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोळ्यांचे वाटप.जंतनाशक उपचार:…

हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांचा सत्कार!

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार सोहळा देवस्थान कमीटी च्या वतीने हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ त्रिंबक…

काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार – मनीष दळवी

काजू हंगाम समन्वय बैठक ; शेतकरी,उद्योजकांनी बैठकीत मांडल्या समस्या.. सिंधुदुर्ग : काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल. पुढील काळात चांगला हमीभाव देतानाच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील,असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.…

शिवजयंती निमित्त पिंगुळीत सखे-सोबती मित्रमंडळ आयोजित रुग्णवाहिका अनावरण सोहळा.

गुरुवार शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ : गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती निमित्त सखे सोबती मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते १०.३० : शिवजयंती, शिवमुर्तीस पुष्पहार अर्पण सायं. ५ वाजता: मान्यवरांचे स्वागत,…

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक 5…

error: Content is protected !!